पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Private lenders : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा .जनशक्ती विकास संघाची मागणी.

take-action-on-private-lenders-in-pune-city

Private lenders news : सजग नागरिक टाईम्स :पुणे शहरामध्ये खाजगी सावकरांनी धुमाकूळ घातला आहे ,

सावकारी धंदांच्या आड मध्ये नागरिकांना लूटण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

याला काहि स्थानिक पोलीसांची मदत मिळत असल्याने सावकारी धंदे जोमात चालवायला रस्ते मोकळे झाले आहे.

सावकारांच्या कडून दहा वीस टक्क्यांनी पैसे दिले जाते व ते परत फेड न केल्याने नागरिकांच्या घरातून जोर जबरदस्तीने सामान उचलून नेण्याचे प्रकार सुध्दा घडत आहे.

Advertisement

यावरच न थांबता नागरिकांकडून कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या घेणे, घर व जागेचे कागदपत्रे ताब्यात ठेवणे व इतर प्रकारच्या शक्कल लढवत व्यवसाय करत आहेत,

याचीच दखल घेत पुणे हडपसर येथील समाजिक संस्था जनशक्ती विकास संघाने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम

यांची भेट घेऊन सदरील प्रकरणात स्वत: लक्ष घालण्यास सांगितले आहे व  पुणे शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या सावकारांवर कारवाई करावी ,

संबंधिता विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी हि जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष आसिफ सोफि,

Advertisement

रहिम शेख,रघुराज सोळुंके, भारती गायकवाड, सिमा दांडगे, यांच्याकडून दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement

मागील बातमी : आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीनिमित्त अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा

सजग नागरिक टाइम्स : आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त दणकट मारुती मंडळाच्यावतीने अन्नदान ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा

दणकट मारुती मंडळाच्यावतीने गुरुवार पेठ पंचहौद येथे अन्नदान करण्यात आले .तसेच ,घरगुती वस्तूंचा भव्य लकी ड्रा आयोजित करण्यात आला होता

गंज पेठमधील महात्मा फुले वाड्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  आमदार सुनिल कांबळे , नगरसेवक अजय खेडेकर ,

Advertisement

पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव राहुल खुडे , स्वीकृत नगरसेवक सुनील खंडागळे , अग्निशमन कर्मचारी मारुती देवकुळे ,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जितेश मेहता , शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले , भाजप नेते उमेश चव्हाण ,

नगरसेवक सम्राट थोरात , नगरसेविका आरती कोंढरे , नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर , माजी नगरसेवक विष्णूअप्पा हरिहर आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन  दणकट मारुती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निलेश कुचेकर , अध्यक्ष गणेश भिसे , अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Advertisement

इतर बातमी : पुणे के वकील ने कि कोर्ट मे जस्ट डाइल के खीलाफ पीटीशन फाइल

One thought on “पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करा

Comments are closed.