ताज्या घडामोडीपुणे

Islam हा फक्त मुसलमानांचा नाही तो माझाही आहे:डॉ श्रीपाल सबनीस

Advertisement

 Islam म्हणजे शांतता व शांतता म्हणजे इस्लाम,

islam-is-not-just-for-muslims-but-it-is-also-me-dr-shripal-sabnis

सजग नागरीक टाइम्स : पुणे: स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशनाच्या वेळी सबनीस म्हणाले कि इस्लामची पहिली आयात ही इकरा आहे ,

Advertisement

Islam हा फक्त मुसलमानांचा नाही तो माझाही आहे,पैगंबर साहेबांनी नाईलाजात्स्व हातात तलवारी उचलले , इस्लाम म्हणजे शांतता व शांतता म्हणजे Islam,

असे अनेक वक्तव्य डॉ श्रीपाल सबनीस यांनी केले . या पुस्तकाचे प्रकाशक संदेश लायब्ररी असून संकलन सोमनाथ देशकर यांनी केले आहे.

hindi news 

Share Now

Leave a Reply