शिवसृष्टीचा नारळ फोडा अन्यथा तुम्हाला घाशा गुंडाळावा लागेल : नगरसेवक सुभाष जगताप

 

सजग नागरीक टाइम्स :Kothrud :शिवसृष्टीची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेत त्यांचे आभार मानण्याचे चालू असताना नगरसेवक सुभाष जगताप यांनी भाजपाच्या नगरसेवकांना चांगलेच उत्तर दिले ,व म्हणाले शिवसृष्टीचा(shivsrushti)नारळ फोडा अन्यथा तुम्हाला घाशा गुंडाळावा लागेल .

महाराज हे फक्त तुमचे नव्हे आमचे ही आहे हे विसरू नये . shivsrushti झालीतर आम्हाला ही आभिमान वाटेल . शिवसृष्टी ही जुमला बनता कामानये असे अनेक टोले जगताप यांनी भाजपाच्या नगरसेवकांना लगावले.

Video पहाण्यासाठी खाली क्लिक करा

Advertisement

Start-the-work-of-Kotharud-Shivsrusty-early-Corporator-Subhash-Jagtap

 

 

Advertisement

Leave a Reply