ताज्या घडामोडी

हडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अलजदीद उर्दू हायस्कूलचा भोंगळ कारभार

Advertisement

वर्ष बरबाद केल्याने शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची लेखी मागणी ,

Hadapsar shafi inamdar's School news

Hadapsar shafi inamdar’s School news वार्षीक परिक्षेला अवघे काहि दिवस असताना विद्यार्थ्याच्या हातात दिला थेट शाळेचा दाखला

विद्यार्थी लहानपणा पासून शाळेत शिकत असताना हि 2017 मध्ये प्रवेश दिल्याचा खोडसाळ पणा केल्याचा शाळेच्या दाखल्या(LC) मध्ये दिसून येत आहे ,

पुणे प्रतिनिधी : हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळांचे जेवढे कौतुक केले जाईल तेवढे कमीच आहे ,

विद्यार्थ्यांनकडून आवाजावी शुल्क आकारणे अश्या प्रकरणांमुळे सदरील ट्रस्टच्या शाळाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आले होते ,

शाळेची खासियत पुढीलप्रमाणे 1) शाळेचे अनधिकृत (धोकादायक )बांधकाम,सदरील मराठी /उर्दू शाळाना एकच जिना तो ही छोट्याशा आकाराचा ,अपंग विद्यार्थींना रेलिंगची सोय नाही , शाळेला शासन मान्यताप्राप्त फायर सिसटीम नसणे , पत्रकाराला मारहाण करणे, पुणे महानगरपालिकेचे टॅक्स चुकविणे,शासनाला खोट्या माहित्या देणे , शासनाची दिशाभूल करून अनुदान लाटणे,विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देतो म्हणून त्याचा लाभ तर घेणे पण त्याचा शाळेत फलक न लावणे ….

तसेच 3 जून 2019 रोजी अनधिकृत बांधकाम संदर्भात  ट्रस्टचा संचालक शफि यासीन इनामदार विरोधात पोलीस दरबारात गुन्हा हि दाखल झाला आहे,तरी हि  ट्रस्ट चालवित असलेल्या शांळामध्ये व त्याच्या शिक्षकांमध्ये काहि सुधारणा व्हायला तयार नाही,

हेपण वाचा :शफि इनामदार विरोधात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे वानवडी पोलीसांना कोर्टाचे आदेश , २) Journalist पत्रकार मजहर खान यांना अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी  गुन्हे दाखल. ३) journalist ला मारहाण करणाऱ्या शोएब इनामदार, चांद शेखला वानवडी पोलीसांकडून अटक , 4 ) वर्षाला 1750 रुपये tax भरणा-या इनामदाराला आता भरावे लागणार लाखो रुपये , 5) शफी इनामदार विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (filed a complaint )

Advertisement

यातीलच एक प्रकार नव्याने समोर आला आहे अलजदीद उर्दू माध्यमिक स्कूल मध्ये लहान पणा पासून शिक्षण घेणा-या एका नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर मुख्याध्यापकाने गदा आणली आहे,

सय्यदनगर मधील राहणारा साकिब रोगनगर हा विद्यार्थी अलजदीद उर्दू हायस्कूल मध्ये लहानपणा पासून शिक्षण घेत असून तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता,

फेब्रुवारी 2019 मध्ये त्या मुलाला सात ते आठ विद्यार्थीनी मिळून चांगलीच मारहाण केली होती हि बाब सदरील मुख्याध्यापकाला कळल्यावर सर्व विद्यार्थांच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले होते ,

व इतरांना समज देऊन सोडण्यात आले परंतु ज्याने मार खाल्ले त्याच्यावरच अन्याय अलजदीद उर्दू हायस्कूल चे शेख जक्रिया गुलाम जिलानी (जाकीर सर ) यांनी केला

video पहाण्यासाठी क्लिक करा

या मुख्याध्यापकाने वार्षीक परिक्षेला एकच महिना शिल्लक राहिला असता शाळा सोडल्याचा दाखला (LC) हातात देऊन पुढच्या वर्षी ये आपण तुला दहावीमध्ये बसवू असे (जाकीर सरांनी सांगितले असल्याचे रोगनगर ने तक्रारीत म्हंटले आहे.

साकिब रोगनगर चे वडील अडाणी असून त्यांना लिहिता वाचता येत नसल्याने जक्रिया गुलाम जिलानी (जाकीर सर )ने गोडगोड बोलून शाळेच्या रजिस्टरवर सह्या करून घेतले असल्याचेही तक्रारीत म्हंटले आहे ,

एवढ्याश्या शुल्क कारणाने मुलाला शाळेतून काढणे हे योग्य आहे का ? त्याने शाळेच्या एका शिक्षकाप्रमाणे तांदूळ चोरून तांदळाचा घोटाळा तर केला नव्ह्ताना ? जर त्या तांदूळ चोरांना माफी मिळू शकते तर साकिब रोगनगर ला का नाही ?

या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्याचे संपुर्ण वर्ष वाया घालवले आहे याचा मनसताप पालकांना व विध्यार्थ्याला सोसावा लागत आहे ,

Hadapsar shafi inamdar’s School ची तक्रार रोगनगर ने थेट महाराष्ट्रचे शिक्षण आयुक्त विशाल सोंळखी व इतर ठिकाणी केली आली आहे,

संबंधित मुख्याध्यापक शेख जक्रिया गुलाम जिलानी (जाकीर सर ) यांच्यावर कडक कारवाई करण्याचे हि तक्रारीत म्हंटले आहे. 


Share Now