Homeताज्या घडामोडीभवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार

नामफलकात केले मस्जिदच्या नावात बदल (Changed masjid Name)

Changed masjid  Name mominpra eria pune

Changed masjid Name:पुणे : मोमीनपुरा येथील छोटी मस्जिद ज्याचे नाव मस्जिद ए फरोग ए नबवि आहे त्याचे नाव केले मस्जिद ए फरोग नलबी ,

सदरील नावाचे फलक हे मोमीनपुरा मक्का मस्जिद समोरील मौलाना हक्क चौकात लावलेले आहे

पुणे मनपा कडून असे अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहे,

दलाल चौकातील फलकांवर मदिना सोसायटी ऐवजी मदिन हे नाव टाकण्यात आले आहे .

Changed masjid  Name mominpra eria pune

सदरील नावातील चूक ही जागृत नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सजग नागरीक टाइम्स ला संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला ,

सदरील प्रकार हे जाणून बुजून झाले आहे की नजर चुकीने झाले आहे याची चौकशी करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे ,

सदरील नाम फलक ठेकेदारामार्फत बनवून घेतले जात असून

त्यावर बारकाईने लक्ष देण्याची जबाबदारी संबंधित अधिकारीची आहे,

संबंधित अधिकारी गुंजाळ यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचेच दिसते,

यांच्या या हलगर्जी पणा मुळे स्थानिक नागरिकांची मने दुखावली गेली असून

गुंजाळ वर व दोषी अधिकारीवर कडक कारवाई ची मागणी जोर धरू लागली आहे.

यासंदर्भात संबंधित अधिकारीशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही .

हेपण वाचा :Inquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,

कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा :अॅड.समीर शेख 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular