महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र मालक संपादक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय फडतारे (kolhapur)

kolhapur:महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र मालक संपादक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय फडतारे साप्ताहिक ग्रामदैवत ,

Newspaper Owners Editor's Association Kolhapur President Vijay Phadtare

(kolhapur) उपाध्यक्षपदी श्री प्रवीण पवार स्नेहसमृद्धी ,प्रकाश कांबळे आकाशभेदी ,यांची निवड करण्यात आली,

Advertisement

बैठकीला राज्याचे अध्यक्ष श्री डी एस डोणे,महेबूब सर्जेखान होते त्यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश आब्दागीरे ,

बैठकीला राज्याचे अध्यक्ष श्री डी एस डोणे,महेबूब सर्जेखान होते त्यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश आब्दागीरे ,

उपाध्यक्षपदी भाऊसो फास्के हातकणंगले, तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश नरंदेकर .सेक्रेटरी पदी उत्तम हुजरे कोल्हापूर शहर अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली ,

Advertisement

त्यावेळी रमेश भाई पांड्या बिग डीजे देशमुख महालक्ष्मी संपादक फिरोज शेख शाहूनगरी चे संपादक बाळासाहेब पाटील ,

अमॅच्युअर चे संपादक चौगुले गीता संघर्ष संपादक गणेश पाखरे, दर्पणकार चे संपादन सूर्यकांत कुकडे .

घर प्रमुख संपादक डी एस शिंदे प्रगती हिंदुस्तानचे संपादक ढवळे ,राष्ट्र दर्पण टाइम्सचे संपादक गौतम कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

हेपण वाचा : Inquiry order :पुणे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्या चौकशीचे आदेश,

फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड

Advertisement
telegram

One thought on “महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र मालक संपादक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय फडतारे (kolhapur)

Leave a Reply