फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड

low-cost-news-portal-design-4999-rsWEB HOSTING OFFERgolden night sex power suplimentsajag-advertisement-offer
Advertisement

Rahul bose banana issue:फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड

rahul bose banana  issue  hotel j w marriott fined rs 25000 rs

Rahul bose banana issue: फिल्म अभिनेता (rahul bose ) राहुल बोसला दोन केळ्यांचे ४४२ रुपये बिल पाठवणाऱ्या

जे डब्लू (j.w.marriott ) मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाने cgst सेक्शन ११ प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. 

(j.w.marriott ) जे डब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलात २ केळी तब्बल ४४२ रुपयांचे मिळत असल्याचं tweet अभिनेता राहुल बोसने केल्यानंतर

त्याची गंभीर दखल घेत चंदिगडमधील (Excise department) अबकारी विभागाचे उपायुक्त मनदीप सिंग ब्रार यांनी या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते. 

Advertisement

हेपण वाचा :मस्जिद बाहेर भीक मागणा-या 40 भिका-यांची रवानगी येरवडा सुधारगृहात

एका (picture)सिनेमाच्या चित्रीकरणासाठी राहुल चंदिगडमध्ये असून तो या hotel मध्ये थांबला होता.

तेथील जिममध्ये व्यायाम केल्यानंतर राहुलनं hotel मधून दोन केळ्यांचे ऑर्डर दिले होते.

हॉटेलनं या दोन केळ्यांची किंमत cgst सहित तब्बल ४४२ रुपये लावली होती .

हे पाहून rahul चक्रावला. tweeter च्या माध्यमातून राहुलने हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता. 

Advertisement

मागील बातमी : घुसखोरीविरोधात चौकीदारच (Chowkidar) संरक्षण करणार – मोदी

March 31, 2019: (Chowkidar News) आसाम व ईशान्येकडील इतर राज्यांत १९७० पासून काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे घुसखोरी होत राहिली,

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

त्याचा फटका तेथील लोकांना बसला आहे, पण आता (Chowkidar)

चौकीदारच घुसखोरीपासून तुमचे संरक्षण करील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत केले.

काँग्रेसने आसामचा वेळोवेळी विश्वासघात कसा केला हे सांगतील.

Advertisement

देशाच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांना आसामची जनता पाठिंबा देणार का,

असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने कधीच देशाच्या व आसामच्या विकासाचा विचार केला नाही.

काँग्रेसने लोकांना फसवले पण चौकीदार लोकांचे घुसखोरीपासून रक्षण करील.

जनसंघ व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ास पाठिंबा दिला होता.

Advertisement

त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.सरकारच्या कामगिरीबाबत ते म्हणाले,

की चौकीदारानेच पीएम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली,ती चहामळ्यात काम करणाऱ्या लोकांना लागू आहे.

यातील लोकांना वयाच्या साठीनंतर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट संचालित रवींद्र नाथ टॅगोर शाळेकडून पालकांना फी चा शॉक

Advertisement
Share Now

2 thoughts on “फक्त २ केळ्याचं बिल ४४२ रु देणाऱ्या हॉटेलला २५ हजारांचा दंड

Leave a Reply