Homeपुणेमस्जिद बाहेर भीक मागणा-या 40 भिका-यांची रवानगी येरवडा सुधारगृहात (kondhwa beggar News)

मस्जिद बाहेर भीक मागणा-या 40 भिका-यांची रवानगी येरवडा सुधारगृहात (kondhwa beggar News)

kondhwa beggar News: कोंढव्यातील कौसरबाग मस्जिद, तालाब मस्जिदच्या बाहेर भीक मागणा-यांवर कारवाई

kondhwa beggar News

kondhwa beggar News : स्थानिक रहिवाशी आणि रहदारीस अडथळा निर्माण करणा-या

40 भिका-यांवर कारवाई करून त्यांची रवानगी येरवड्यातील सुधारगृहात करण्यात आली.

पोलीस उपआयुक्त दीपक साकोरे यांनी सार्वजनिक चौकात,

ही कारवाई शुक्रवारी (3 नोव्हेंबर) दुपारी 1.30 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

धार्मिक स्थळाजवळ भीक मागणा-या व स्थानिक रहिवाशांना व रहदारीला

त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड

यांनी 15 पोलीस कर्मचा-यांच्या सहाय्याने ही कारवाई केली.

अडथळा निर्माण करणा-या भिक्षेक-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना दिल्या होत्या.

यापूर्वीही 21 भिका-यांवर अशाप्रकारे कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

हेपण वाचा : मस्जिद के सामने महिलाओं ने किया डांस, 9 सेकेंड के वीडियो ने मचाया बवाल

इतर बातमी : मस्जिदिच्या जागेचे रक्षकच बनले भक्षक

Mosque space :पुणेः गुरुवार पेठेतील बाराइमाम मस्जिद समोरील

८३७/८३८ ला गुरुवार पेठ खतीजाबी तकिया व कसाबिया मस्जिद मधिल

कब्रस्तानमध्ये जूने ट्रस्टी नामे कादर अब्दुल रहमान व ईतरांनी

अनधिकृतपने ताबे ठोकून सदरील जागा राहण्यासाठी व कपाट व्यवसायासाठी भाडयाने दिली होती .

या कबरी जवळच अनधिकृतपने ताबे ठोकून व्यवसाय चालू होते,

याच ठिकाणी माजी आमदार अमीनुद्दीन पेनवाले यांची देखील कबर असून

हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सदरील जागेच्या नविन ट्रस्टींचा

मागिल सहा महीन्यापासून टीलकरोड़ क्षेत्रीय कार्यालयातील बांधकाम खात्याकडे पाठपुरावा चालू होता,

त्यास दिनांक 28 /6/2017 रोजी यश आले असून ते अर्धवटच यश आले आहे.

टीलकरोड़ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारींनी दबावाखाली येऊन अर्धवट कारवाई करून पळ काढला असल्याचे ट्रस्टींनी सांगितले.

सदरील जागेवर कारवाई होवून जागा मोकळी व्हावी यासाठी अडव्हाक कमीटीचे ट्रस्टि आसिफ रफिक शेख,

मुख्तार खान, शकिल शेख,स्थानिक नागरिक उमर शरिफ , समीर शेख, 

आणि वस्तीतील सभासद व तसेच तहरीक ए औकाफ चे सदस्य व सलीम पटेल,

सोहेल शेख, मन्नान यांनी जागा मोकळी व्हावी म्हणून परीश्रम  घेतले असल्याचे सांंगितले.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular