सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट,(Sachin Tendulkar meets Sharad Pawar)

सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण (Sachin Tendulkar meets Sharad Pawar)

Sachin Tendulkar meets Sharad Pawar

Sachin Tendulkar meets Sharad Pawar:मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते .

Advertisement

जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात असून या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण असून सचिन तेंडुलकरच्या या भेटीमागे काही राजकीय कारण तर नव्हतं ना अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे.

मात्र या भेटीसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Advertisement

हेपण वाचा :

पुण्यातून Girish Bapat, बारामतीतून कांचन कुल यांना (BJP )भाजपची उमेदवारी

नरेंद्र मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहू शकतो – अमित शाह

Advertisement
Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

2 thoughts on “सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट,(Sachin Tendulkar meets Sharad Pawar)

Leave a Reply