पुणेब्रेकिंग न्यूज

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार.

Advertisement

Lohia Nagar news :गेले पाच महिन्यांपासून नागरिक खड्ड्यात,लोहिया नगर मोहम्मदीया मस्जिद येथील प्रकार .

Near Lohia Nagar Mohammadia Masjid  news

Lohia Nagar news : सजग नागरिक टाइम्स : लोहियानगर परिसर हा संपूर्ण पणे झोपडपट्टी भाग आहे ,

येथून ये जा करण्यासाठी जे रस्ते आहे ते अगोदरच अरुंद असून त्यात अश्या पद्धतीने रस्ते खोदून सोडून दिल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करत ये जा करावे लागत आहे.

या खड्ढयांनी भरलेल्या रस्त्यावर अनेक महिला ,पुरुष, लहान मुले हे पडले असून नागरिकांना गेल्या पाच महिन्यापासून या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

आरटीओत सॅनिटायझरच्या नावाने होतेय वाहन चालकांची लुट

Advertisement
video पहा

याप्रकरणी एम आय एम चे मौलाना शाहरुख व स्थानिक नागरिक हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात गेले असता बाळासाहेब टूले या अधिका-यांनी 4 ,5 दिवस थांबायला सांगितले ,

या 5 दिवसात जर कोणी खड्ड्यात पडून जखमी झाले किंवा मेले तर यास जबाबदार कोण.

निष्काळजी पणे काम करणाऱ्या अधिकारी वर कडक कारवाई ची मागणी होत आहे.

कचरा करतोय भंगारवाला आणि उचलतोय मनपावाला, Smart city फक्त नावालाच का ?

Share Now

One thought on “भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार.

Comments are closed.