पुणेव्हिडीओ न्यूज

सोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही : जयंत शिंदे

Advertisement

Sonawane che Shaikh : आयडीयल एज्युकेशन ट्रस्ट संचालित यासीन इनामदार शाळेतील प्रकार,

Sonawane che Shaikh : सजग नागरिक टाइम्स :

पुणे : प्रकरण आहे हडपसर सय्यद नगर मधिल आयडीयल एज्युकेशन ट्रस्ट संचालित यासीन इनामदार या शाळेचे

त्यांच्या व्यवस्थापनाने साक्षी सुनील सोणावने या विद्यार्थीनीचे धर्म व नाव बदलून तिला सना बाबा शेख असे नाव दिले असल्याचं आरोप सुनिता सोनावणे यांनी केले आहे.

Advertisement

सोणावने यांनी धर्म परिवर्तन करण्यासाठी शफी इनामदार व त्याच्या मुलांनी दबाव बनविला असल्याचे ही सोनावणे यांनी सांगितले.

या सर्वांना कंटाळून सोणावने कुटुंब शासन दरबारी चकरा मारू लागले,

त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी मदतीची हाक दिली हाक दिल्याने त्यास बांधकाम कामगार सेनेच्या जयंत शिंदे यांनी प्रतिसाद दिला.

त्यांच्यावर झालेल्या अन्याया विरोधात आवाज उचलला आहे.

सोणावने चे शेख करणा-या शफी इनामदार या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही असे जयंत शिंदे यांनी सांगितले.

Share Now