पुणेब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

पुण्यातून Girish Bapat, बारामतीतून कांचन कुल यांना (BJP )भाजपची उमेदवारी

Advertisement

पुणे  : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री Girish Bapat यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून
(BJP )भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली.

बारामती मतदारसंघातून (BJP ) भाजपने कांचन कुल (Kanchan Kul ) यांना उमेदवारी दिली आहे.भाजपकडून पुणे लोकसभा मतदार संघासाठी पुण्याचे पालकमंत्री तसेच अन्‍न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट( Girish Bapat ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन गिरीश बापट यांचे नाव चर्चेत होते.  (Kanchan Kul ) कांचन कुल या रासपचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल (BJP ) भाजपने खासदार अनिल शिरोळे यांचा पत्‍ता कट केला असुन त्यांच्या ऐवजी गिरीश बापट ( Girish Bapat ) यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Girish Bapat from Pune, Kanchan Kul from Baramati BJP's lok sabha candidate

(BJP ) भाजप राज्यातील 5 खासदारांचा पत्‍ता कट करणार असल्याचे काही दिवसांपुर्वीपासुनच बोलले जात होते. शुक्रवारी मध्यरात्री भाजपने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. Girish Bapat यांना उमेदवारी जाहिर झाल्यामुळे पुण्यातील भाजप (BJP )कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान, अनिल शिरोळेंचा पत्‍ता कट झाल्याने शिरोळे समर्थक काही प्रमाणावर नाराज झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यादी भाजपकडून जाहिर करण्यात आली आहे

Girish Bapat from Pune, Kanchan Kul from Baramati BJP’s lok sabha candidate

Share Now

One thought on “पुण्यातून Girish Bapat, बारामतीतून कांचन कुल यांना (BJP )भाजपची उमेदवारी

Leave a Reply