Homeताज्या घडामोडीदुचाकी वाहनासाठी मोफत प्रदुर्षण चाचणी शिबीर(Two-wheeler)

दुचाकी वाहनासाठी मोफत प्रदुर्षण चाचणी शिबीर(Two-wheeler)

 सुजाता शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ  शिबीर  व स्पर्श या  अनाथ आश्रमास धान्य वाटप

सजग  नागरिक टाइम्स : (Two-wheeler) कोथरूडमधील महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा चौकात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक निलेश थोरात ,

संयोजक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कल्याण अडागळे यांनी केले होते सुजाता शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दुचाकी वाहनासाठी मोफत प्रदुर्षण चाचणी शिबीर घेण्यात आले .

यावेळी (Two-wheeler-vehicle) मोफत पी. यु. सी. प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . तसेच स्पर्श या अनाथ आश्रमास धान्य वाटप करण्यात आले .

व  अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले असल्याची माहिती मिळाली .

 

free-pollution-test-camp-for-two-wheeler-vehicleया कार्यक्रमास कोथरूड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी ,

गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव , पुणे वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष विजय पारगे ,

उपाध्यक्ष दत्ता पिसे , भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मारुती कदम ,

राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित कांबळे , महाराष्ट्र प्रदेश  महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रंजना पेडणेकर , महिला प्रदेश उपाध्यक्ष वंदना अडागळे ,सामाजिक कार्यकर्त्या सुनिता उरणकर ,

पुणे शहर अध्यक्षा माधुरी शिंदे ,पुणे जिल्हा अध्यक्षा पूनम सुपेकर , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमिर शेख ,

महेंद्र उभे , सचिन लोखंडे , तुषार भगत , सचिन थोरात , व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular