Homeताज्या घडामोडीजुमा नमाज च्या ब्रेकची प्रथा बंद

जुमा नमाज च्या ब्रेकची प्रथा बंद

जुमा नमाज च्या ब्रेकची प्रथा बंद ,विधानसभेत नमाज पठणासाठी मिळत होता 2 तासांचा ब्रेक. आता 1937पासून सुरु असणारी प्रथा बंद . आसाम विधानसभेत मुस्लिम आमदारांना शुक्रवारच्या नमाजासाठी 2 तासांची विश्रांती मिळणार नाही, विधानसभेने 1937 पासून लागू असलेला जुना नियम काढून टाकला आहे.

तिथल्या विधानसभेच्या पहिल्या सत्रात शुक्रवारच्या नमाजासाठी 2 तासांचा अवकाश आहे, पूर्वी एक तासाचा ब्रेक असायचा आणि सभागृहाचे कामकाज २ तासांसाठी तहकूब व्हायचे मात्र आता हा नियम विधानसभा अध्यक्षांनी रद्द केला आहे.या निर्णयाबद्दल आसाम मुख्यमंत्र्यांनी सभापतींचे आभार मानले आहेत.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular