Homeताज्या घडामोडीघरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड ...

घरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले

घरफोडी करून 4 लाख ५० हजार रुपयेचे दागिने व रोकड पळविले( jewelery and cash)

 By burglary, he got Rs 4 lakh 50 thousand in jewelery and cash

सजग नागरिक टाइम्स: भवानी पेठेतील अजमेरा सोसायटीमधील फ्ल्याट नं ४०३ बी / 2 या फ्ल्याट चे कुलूप तोडून कपाटाचे तिजोरीत ठेवलेले 4 लाख ५०हजार रुपयेचे दागिने व रोकड( jewelery and cash) पळविले असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली.

हेपण वाचा :भररस्त्यात दारुड्याने पोलिसाला चावले

सदरील विषयात मायकेल मेडोन्सा वय ७४ रा.भवानी पेठ यांनी तक्रार केली आहे मायकेल हे सुट्टीसाठी त्यांच्या मुळगावी गेले होते .

१९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असल्याचे मायकेल यांनी तक्रारीत म्हंटले आहे .या प्रकरणी खडक पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करत आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular