लेख

अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवण्यास पुणेचे सत्ताधारी मैदानात

Advertisement

 पुणे म.न.पा. आयुकतांनी अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांचे स्वागत आहे.
…गेल्या आठवड्यात पुणे म.न.पा. आयुकतांनी पुणे महानगर पालिकेतील वर्षानु वर्षे थांड मांडून बसलेल्या अभियंताची बदली करण्यात आलयाचे समजले असून या बदल्यांमुळे अनेक ठिकाणी उलट सुलट चर्चेला उधान आलेले आहे आपण जे बदल्यांचा निर्णय घेतला आहे तो खरोखरच स्वागतार्य आहे कारण एकाच ठिकाणी एकाच टेबलावर वर्षानु वर्षे अधिकारी असल्याने अनेक अधिकारी यांचे काहि ठेकेदार, कंत्राटदार, राजकीय मंडळी, सोबत साटेलोटे झाल्याने चुकिचे कामे पण होत होते तशी चर्चापण अनेक वेळा ऐकण्यात येत होती आणि विषेश महणजे ज्याला प्रामाणिक पणे काम करायचे असेल तर तो अधिकारी कधी ही आणी कोठेहि काम करू शकतो.. ज्यांचे हित संबंध प्रस्थापित झाले व त्यांना आर्थिक फायदे देणारे टेबल सोडायचे नसल्यानेच गोंधळ व बोंबाबोंब चालवली आहे.. हो.. त्यात आणखीन भर राजकीय पुढारी यांची मध्यस्थी.. काय कारण होते मध्यस्थी करणयाचे बदलीचा कायदा सर्वांना समानच आहे ना.. हा कदाचित मर्जीतले अधिकारी नसेल तर टक्केवारी कशी मिळणार? तसेच मन मर्जीत ( फायदा देणारी) कामे कशी सुचवणार.. खर तर आजचे सरकार काय करेल हे हे सांगताच येणार नाही कारण मी आजपर्यंत कधी ऐकले नाही की बदली थांबविणयासाठी मागील सत्ता असलेले लोकसेवक, महापौर, सभागृह नेता, यांनी बदली थांबविणया साठी मदत केली.. मग आताचेच महापौर, सभागृह नेते हेवढे उतावळे का? असा प्रश्न आज नागरिकांच्या मनात खदखदतोय.. या अगोदर पण अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या मग त्यांनी बोंबाबोंब का नाही केली बरं..

Advertisement

आताच्या बदल्या कधी थांबविणयात आल्या तर पुणे महानगर पालिकेतील इतर हि अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरतील आणि न्याय मिळावा बदली थांबवावी या साठी कोणत्या तरी नेत्याला धरून दबावतंत्राचा वापर करतील अश्या मुळे पुणे महानगर पालिकेची अक्षरशा वाट लागून जाईल मग या पुढे अधिकारी व कर्मचारी कडून कामे कमी आंदोलने जास्त होतील.. मग नागरिकांना वेठीस धरणयाचे काम सोपे होतील..
तरी आपण बदल्यांचे घेतलेले निर्णय हे योग्यच आहे तातडीने त्या अधिकारी यांना कार्यमुकत करण्यात यावे जेणेकरून त्यांच्या जागी रूजू होणार्या अधिकारीला कामे करणे सोईस्कर होईल..
पुणे महानगर पालिका आयुकत कुणाला कुमार हे 25 जून ला बदल्या बाबतीत बोलणार आहे त्यांना कोणाच्या हि दबावाखाली न येता आपले बदलीचे आदेश कायम ठेवावे अन्याथा लोकहित फाउंडेशन पुणे व ईतर समाजिक संस्था रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.. याची नोंद घेण्यात यावी..

*अजहर अहमद खान*
*संस्थापक अध्यक्ष*
*लोकहित फाउंडेशन पुणे*

Share Now

Leave a Reply