कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गरीब ही घेणार श्रीमतांसारखे उपचार

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब झाले सज्ज.

सनाटा प्रतिनिधी
अजहर खान
पुणे शहरातील शासकीय रूग्णालयात जायचं म्हटलं कि अंगावर शहारे येतात त्या रूग्णालयात अस्वछता , प्यायला पाणी, अश्या अनेक गोष्टींची आठवण येतात आणि महागड्या रूग्णालयात गेलो कि मग लुटच लुट मग काहि खर नव्हे ह्या संगळया बाबतीत नागरिकांचा फायदा कस होणार स्वतात कशी यंत्रणा व औषधे उपलब्ध व्हावी यासाठी माजी नगरसेवक अजय तायडे हे प्रयत्न करत होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले असुन कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये शासकीय दरात कॅथलेब सुरू झाले आहे त्यात अॅनजोग्राफी , अॅनजोप्लास्टी, र्हूदयातील होल, आणि अनेक प्रकारचे ऑपरेशन होणार आहे .माजी नगरसेवक अजय तायडे म्हणाले खाजगी रूग्णालयात मनमानी पद्धतीने पैसे आकारले जातात आणि नागरिकांची हि लुट होत राहते. पुण्यातील नागरिकांसाठी आम्ही एक  पाऊल पुढे उचलून पुणे महानगरपालिकेतील कमला नेहरू हॉस्पिटलला नविन रूप दिले असुन नागरिकांच्या सेवेसाठी सदरील हॉस्पिटल सुरू झाले आहे.

सनाटा जाहिरात धमाका

[ngg_images source=”galleries” container_ids=”17″ sortorder=”91,90″ display_type=”photocrati-nextgen_basic_thumbnails” override_thumbnail_settings=”1″ thumbnail_width=”400″ thumbnail_height=”580″ thumbnail_crop=”1″ images_per_page=”2″ number_of_columns=”3″ ajax_pagination=”1″ show_all_in_lightbox=”1″ use_imagebrowser_effect=”0″ show_slideshow_link=”1″ slideshow_link_text=”[Show slideshow]” template=”/home/sanata2836/public_html/wp-content/plugins/nextgen-gallery/products/photocrati_nextgen/modules/ngglegacy/view/gallery-caption.php” order_by=”sortorder” order_direction=”ASC” returns=”included” maximum_entity_count=”500″]

Advertisement
Advertisement

कमला नेहरू हाॅसपीटल मधील दुसर्या मजल्यावर बंद अवस्थे मध्ये खोल्या होत्या त्याचा काया पलट करून सदरील कॅथलेब सुरू करण्यात आले आहे .अजय भाऊ तायडे यांनी दाखवून दिले कि एखाद्या माजी नगरसेवकाने मनावर घेतलं आणि जिद्दीने कार्य तडीस नेल्यास काहिही होऊ शकते नव्याने सुरू झालेल्या कॅथलेब मध्ये प्रवेश केल्यावर असे वाटतंच नाहि कि एका शासकीय रूग्णालयात आपण आहोत. एका काॅरपोरेट रूग्णालयात आलो असल्याचे जाणवते. खरंतर पुणे महानगरपालिके मधील जेवढी रूग्णालय आहे त्यांची अवस्था सुधारणे गरजेचे आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा असा वस्तूपाठ या कामातून तायडे यांनी घालून दिला आहे .

‘‘केवळ व्यवस्थेच्या नावे खडे फोडत बसण्यापेक्षा ज्या समाजाचे आपण देणे लागतो, त्यांच्यासाठी खारीचा वाटा म्हणून एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या सहकार्यामुळे त्यात यश आले याचे समाधान आहे. प्रामाणिक प्रयत्नांना अनेक हातांची साथ मिळते याचाही अनुभव यानिमित्ताने मिळाला. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी सोय होईल.’’
 अजय तायडे (माजी नगरसेवक)

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल