आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ च्या दरम्यान पुणे महानगरपालिका पालिका जवळील सिग्नल तोडून एक पोलीस पळत असताना त्या पोलिसाला नागरिकांनी अडवून जाब विचारला असता त्या पोलिसाने नागरिकांनाच दमदाटी करून शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे,
सदरील घटनेचे VIDIO RICORDING हे चालू असल्याचे त्या पोलिसाला माहित असतानाही बिन्दास्तपणे नागरिकांना शिवीगाळ करत असल्याचे VIDIO मध्ये दिसत असून सदरील विषय हा WHATSAPP ग्रुपवर चर्चेचा विषय बनला आहे. आता पुणेकरच पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन करत असल्याचे दिसत असून पुण्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला काय कारवाई करतील यावर पुणेकरांचे लक्ष लागून आहे.
पहा VIDIO