विदेशी मुलींकडून वेश्याव्य वसाय करवून घेत होते (Police raids on Massage Parlor)
सजग नागरिक टाइम्स: (Police raids on Massage Parlor) पुणे शहरातील पिंपळे सौदागर मधील,फोरचून बिल्डींग शिवार गार्डन चौक, रेनबो मॉल समोर,
चीवा स्पा सेंटर मध्ये मसाज पार्लर च्या नावा खाली. थायलंड येथील परदेशी मुलींना पैशाचे लालच देऊन अवैधपणे वेश्याव्यवसाय करवून घेणे चालू होते
याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच चिमा स्पा सेंटर वर छापा टाकून थायलंड येथील ५ परदेशी सन्यान मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली
सदर स्पा मालक अमोल खंडू जाधव (वय ३१ रा.साई प्रोपरटीचेवर पिंपळे सौदागर) .
व स्पा सेंटरचे म्यानेजर दिलू गुआन्बे जीबाहो (वय २१ मूळ रा.नागालेंड)
यांना ताब्यात घेऊन सांगवी पोलीस स्टेशन येथे इटपा कायदा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे .
वरील कारवाई हि प्रदीप देशपांडे .अप्पर पो.आयुक्त पुणे .पंकज डहाणे.
पोलीस उपायुक्त गुन्हे .संजय निकम स.पो.आ.गुन्हे २ ,
यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक संजय पाटील .सहाय्यक पो.निरीक्षक शीतल भालेकर,
नितीन लोंढे व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून केली .