कोंढव्यातील जशन व सुफी हाॅटेल शरतीपेक्षा जास्त वेळ चालू असल्याने पोलिसांची कारवाई (Police action )
Police action: कोंढव्यातील जशन व सुफी हाॅटेल विरोधात म.पो.का.क 33(क्ष) प्रमाणे खटला दाखल
सजग नागरिक टाईम्स :पुणे शहरात रात्रभर हाॅटेल / पब / हुक्का पारलर सुरू असतात हे नव्याने सांगान्याची गरज नाही,
(Pune Police) पुणे शहर पोलीसांकडून अश्या हॉटेलवर कारवाई करण्याचे काम चालू असून कोंंढव्याात कारवाई करण्यात आली.
हेपण वाचा : नाल्यात बुडालेल्या युवकास अग्निशमन दलाकडून जीवदान
रात्री उशिरा पर्यंत हाॅटेल सुरू असलेल्याणवर खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पुर्व) पथकाने कोंढवा ,हडपसर, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅब्रीला पब,
अंगराज हाॅटेल, कारनिव्हल हाॅटेल, एजंट जॅक,मेट्रो लाॅज, बीटाॅस, सिलव्हर स्पून, नाईट राईडर, सुफी व जशन अशा 10 हाॅटेल तपासणी केली असता त्यापैकी सुफी व जशन या हाॅटेल/
आस्थापना शरतीपेक्षा जास्त वेळ चालू असल्याचे मिळून आल्याने त्यांचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33(क्ष) सह 135 प्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे.
हेपण वाचा
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढव्यातील मौलानाला(molana) एका वर्षाची शिक्षा
महीला पोलिसांची वृद्ध महीलेला अमानुषपणे मारहाण
वानवडी वाहतूक पोलिसांनी(TRAFFICE POLICE ) जीवावर खेळून जप्त केले हत्यार व वाहन