ताज्या घडामोडी

महीला पोलिसांची वृद्ध महीलेला अमानुषपणे मारहाण(Mahila Police Video Viral)

Advertisement

पुणे;महीला पोलिसांनी वृद्ध महीलेला केली अमानुषपणे मारहाण.विडीयो सोशल मेडीयावर वायरल,(Mahila Police Video Viral)

हडपसर पोलिस ठाण्यातील मगरपट्टा पोलिस चौकीतील महीला पोलिसांचा प्रताप,

पुण्यातील मगरपट्टा येथे मुंढवा रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई दरम्यान टपरी चालक व पोलिसांमध्ये झटापट झाली,(Mahila Police Video Viral)

Advertisement

याझटापटीत महीला पोलिसांनी वृद्ध महीलेला पोलिसांच्या गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला

पण त्या काही गाडीत गेले नाही यामुळे महीला पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

एवढ्या वृद्ध महीलेवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या त्या महीला पोलिस कर्मचारींंना सुद्धा तशीच वागणूक दिली पाहिजे अश्या आशयाचे पोस्ट सध्या सोशल मेडीयावर फिरत आहे.e

Share Now

2 thoughts on “महीला पोलिसांची वृद्ध महीलेला अमानुषपणे मारहाण(Mahila Police Video Viral)

Leave a Reply