चरित्राच्या संशयावरून नववधूस त्रास देना-यान विरोधात गुन्हा दाखल

Harassment Issue :चरित्राच्या संशयावरून नववधूस त्रास देना-यान विरोधात गुन्हा दाखल

police was Case file women harassment issue

पुणे :मुस्लीम रिती रिवाजाप्रमाणे १८ फेब्रुवारी २०१८ रोजी राणी (नाव बदलण्यात आले आहे) याचे लग्न इम्रान बाबू शेख यांच्या सोबत लावण्यात आले होते.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वालीमाच्या दिवशी इम्रान याने त्याच्या बहिणीचे ऐकून नवविवाहितेवर संशय करून मध्यरात्री पासून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली

या वेळी दीर, जाऊ,सासू,नणंदनेपण त्यास साथ दिले व मला मानसिक व शारीरिक त्रास दिले असे नवविवाहितेने पोलीस तक्रारीत म्हंटले आहे,

Advertisement

२५ तारखेस पुन्हा मध्यरात्री झोपेतून उठवून शिवीगाळ करून मारहाण करू लागला त्याला विचारणा केली असता इम्रान म्हणाला कि तू लफडेबाज है ,धोकेबाज है यावर नवविवाहितेने त्यास समजावण्याचे खूप प्रयत्न केले पण तो व त्याचे आई ,बहिण ,भाऊ ,भावजई काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Sanata news च्या video बातम्या पहाण्यासाठी  क्लिक करा 

२९ तारखेला नवविवाहितेचे आई वडिलांसमोर पैश्याची मागणी करत वाद घालत नवविवाहितेला घरातून हाकलून दिले ,

Advertisement

व काही दिवसांनी नवविवाहितेच्या वडिलांच्या मोबाईल वर मेसेज टाकला कि तुम्ही मला पैसे देत नसल्याने व तुमची मुलगी धेकेबाज असल्याने मी तिच्या सोबत राहू शकत नाही मला तलाक हवाय,

या विषयाचा त्यांना मोठा धक्का बसल्याने ते २० एप्रिल २०१८ रोजी हार्ट अट्याकने मरण पावले,

सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए  क्लिक करे।

या संदर्भात नवविवाहितेने व त्याचे नातेवाइक फिरोज शेख ,अफजल भाई,व सामाजिक कार्यकर्ते संजय कवडे यांनी नवविवाहितेला न्याय मिळावा म्हणून पुणे पोलीस आयुक्त व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची दारे ठोठावली

Advertisement

 व त्यानंतर काल दिनांक २८ एप्रिल रोजी पती इम्रान बाबू शेख (वय ३६) दीर. जमीर बाबू शेख ,सासू ,नणंद,जाऊ सर्व राहणार २७० ए /२ लेकव्हीव सिटी अपार्टमेंट वडगाव,  

या सर्वानवर्ती भा.द्.वि. कलम ४९८ अ ३४ प्रमाणे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.एन.ढोले करत आहे.

हिंदी बातमी : पी.ए.इनामदार को high court ने दिया दिलासा

Advertisement

मराठी बातमी :Muslim Bank प्रकरणी पी ए इनामदार यांना High Court कडून दिलासा

Birthday :आपल्या प्रियजनांना  वाढदिवसाच्या शुभेछा  देण्यासाठी क्लिक करा  

police was Case file women harassment issue

Advertisement
telegram

Leave a Reply