Muslim Bank प्रकरणी पी ए इनामदार यांना High Court कडून दिलासा
Muslim Bank chairman पी.ए.इनामदार यांना चेयरमन पदावरून हटविण्याचे सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी दिले आदेशHigh Court कडून दिलासा

पी.ए.इनामदार हे महाराष्ट्र संस्था नियम 1961चा 57चे उलंघन केल्यामुळे मुस्लिम बँकेच्या संचालक पदावरून 19 एप्रिल रोजी दूर करण्यात आले होते .
मागील बातमी :पी.ए.इनामदार यांना मुस्लिम बँकेच्या चेयरमन पदावरून दूर करण्याचे आदेश
सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी दिलेल्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी एक महिन्याच्या आत निकाल द्यावा असेही High Court ने नमूद केले आहे .
सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्या आदेशा विरुद्ध इनामदार यांनी सहकारमंत्रीकडे अपील दाखल केले होते.
सहकारमंत्री हे निवडणूकी संबंधित कामात व्यस्त असल्याने ते अपील घेऊ शकत नसल्याचे सांगण्यात आल्याने इनामदारांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
हिंदी बातमी वाचण्यासाठी sanata news .com वर क्लिक करा
Pingback: police was Case file women harassment issue ,sajag nagrikk times