Homeताज्या घडामोडीकोरोना रुग्णासाठी रक्तदान शिबीर घेण्याचे वानवडी पोलिसांचे आव्हान

कोरोना रुग्णासाठी रक्तदान शिबीर घेण्याचे वानवडी पोलिसांचे आव्हान

Corona patient : सर्व कोविड विग्नहर्ता / फायटर यांनी आपापली यादी बनवावी : सलीम चाऊस

 Corona patient

Corona patient :सजग नागरिक टाइम्स : करोना चा धोका दिवसेंदिवस वाढत आहे करोना रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासत आहे आणि रक्त कमी पडत आहे .

तरी आप आपल्या हद्दीत सर्व कोविड विग्नहर्ता / फायटर यांनी रक्तदान शिबीर आयोजित करावे.

जे कोणी रक्तदाता असतील त्यांची नावे आत्ताच लिहून घेऊन यादी तयार करावी. जेणे करून आपल्या शिबीरात गर्दी होणार नाही,

आणि आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या कोणाचा तरी जीव वाचवू . याचे पुण्य आपल्याला आपल्या परिवाराला मिळेल.

कसे वागावे कसे जगावे

आपल्याला विनंती आहेकसे वागावे कसे जगावे की आत्ताच रक्तदात्याचे नावं नोंदवा आणि आपण तारीख घेऊन त्या तारखेला रक्तदान करू

(फक्त इच्छुक लोकांची नावे घ्यावी, जबरदस्ती करू नये) असे आव्हान वानवडी पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी केले आहे.

पोलीस निरीक्षकाने रस्त्यावरच केला रोजा इफ्तार

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular