पी.ए.इनामदार यांना मुस्लिम बँकेच्या चेयरमन पदावरून दूर करण्याचे आदेश

Muslim Bank chairman पी.ए.इनामदार यांना चेयरमन पदावरून दूर करण्याचे आदेश

The order to remove P.A .inamadar from the post of Muslim Bank chairman

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम1960चे कलम78(1)अन्वये सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी आदेश दिले.

सदरील प्रकरण असे की पी.ए.इनामदार यांनी Muslim Bank chairman पदावर राहुन अनेक गैरप्रकार केले असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून चालू होते.

Advertisement

हिंदी में बातमी पढने के लिए क्लिक करे

पी.ए.इनामदार हे महाराष्ट्र संस्था नियम 1961चा 57चे उलंघन केल्यामुळे मुस्लिम बँकेच्या संचालक पदावरून दूर करण्यात आले आहे.सदरील आदेश हे 19 एप्रिल 2019 रोजी दिले आहे.

the-order-to-remove-p-a-inamadar-from-the-post-of-muslim-bank-chairman/

या आदेशात स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे की पी.ए.इनामदार यांना मुस्लिम बँकेची संचालक मंडळाची पुढच्या एका कालावधीची मुदत समाप्त होई पर्यंत

कोणत्याही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्य/संचालक म्हणून पुन्हां निवडुन येण्यास,पुन्हां स्वीकृत केल जाण्यास कींवा पुन्हा नामनिर्देशित केले जाण्यास पात्र असनार नाही असे आदेशात म्हणटले आहे.

Advertisement
telegram

One thought on “पी.ए.इनामदार यांना मुस्लिम बँकेच्या चेयरमन पदावरून दूर करण्याचे आदेश

Leave a Reply