चालत्या मोटरसायकल च्या सीट खालून बाहेर निघाले साप

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

Snake exite Motorcycle : चालत्या मोटरसायकल च्या सीट खालून बाहेर निघाले साप

(Snake exite Motorcycle) साप पाहून मागील विद्यार्थ्याने मोटारसायकल वरून मारली उडी.

snake-exited-under-the-seat-of-a-moving-motorcycle

सजग नागरिक टाइम्स: बजाज पल्सर MH 12 JJ 2345 या बाईक वरून दोन विद्यार्थी काॅलेजला चालले होते.

मोटरसायकल एर॑डवणा अग्नीशमन के॑द्राच्या चौकात आली असता,

गाडीच्या सीटखालून साप बाहेर आल्याचे मागील विद्यार्थ्याने पाहून मोटरसायकल वरून उडी मारली,

Advertisement

चालकाने तशीच गाडी अग्नीशमन के॑द्रात आणली,

Video पहाण्यासाठी क्लिक करा

अग्नीशमन दलाच्या जवानांनी गाडीचे सीट काढल्यान॑तर तो साप पेट्रोल टाकीच्या खाली जाऊन बसला,

हेपण वाचा:तृप्ती देसाई व आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार दाखल

जवळच असलेले जावेद नावाचे मेकॅनिक या॑ना बोलावून पेट्रोल टाकी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला गेला,

त्यादरम्यान तो साप पेट्रोल टाकीच्या लगत असलेल्या फायबर मध्ये जाऊन बसला तो बाहेर निघत नसल्याचे पाहुन,

Advertisement

सर्प मित्र अक्षय सुर्यवंशी या॑ना फोन करून बोलावून घेतले,

त्यान॑तर पेट्रोल टाकी काढत असताना साप बाहेर आला

आणि सर्पमित्र सूर्यवंशी यांनी त्यास धरून बरणी मध्ये टाकले व धोका दूर केला.

इतर बातमी : आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी:राष्ट्रवादी

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे साड्या वाटल्याचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला.

Advertisement
Advertisement
snake-exited-under-the-seat-of-a-moving-motorcycle

सजग नागरिक टाइम्स : पुणे (दि. ३०) आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” (Chmpa Saree)

असे म्हणत राष्ट्रवादीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला.

डेक्कन येथील खंडाेजीबाबा चाैक येथे राष्ट्रवादीकडून भाजपा विरोधात आंदाेलन करण्यात आले.

यावेळी भाजपा व आमदार चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ
घाेषणा देण्यात आल्या.

Advertisement

हेपण वाचा:आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल अशा आशयाचे बारामतीमध्ये झळकले पोस्टर्स

चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या माध्यमातून काेथरुड भागातील

घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले.

या साडी वाटपाबाबत अनेकांनी आक्षेप घेतले.मनसेकडूनही याचा निषेध व्यक्त करण्यात आला हाेता.

काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून डेक्कन येथील खंडाेजीबाबा चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले.

Advertisement

यावेळी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित हाेते.

रिजेक्ट झालेल्या साड्या वाटल्याचा आराेपही यावेळी करण्यात आले.