पुण्यातील 8 हाॅटेल व पबवर गुन्हे शाखेची कारवाई:hotels and Pub

पुण्यातील 8 हाॅटेल व पबवर गुन्हे शाखेची कारवाई(hotels and Pub)

Pune 8-hotels and Pub crime branch action
file photo

प्रतिनिधी पुणे, अजहर खान (hotels and Pub):आज पुणे शहरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून त्यातून मस्त मलाई कमविणयाचे प्रकार देखील सुरू आहे,

काहि ठिकाणी तर थेट मटका, जुगार चालू असल्याचे हि दिसून येत आहे ,

तसेच पुणे हे शिक्षणाचे माहेर घर असून परगावावरून शिक्षणासाठी येणा-याची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे,

त्यामुळे शहरात हाॅटेल व पबच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यात कायद्याचे पण उलघन करण्याचे प्रकार घडत आहेत,मुंढवा,हडपसर  येथे (hotels & Pub)

Advertisement

हाॅटेल व पब चालकांकडून कायद्याचे उलघन करण्यात येत असल्याचे उघड झाल्याने गुन्हे शाखा युनिट पाच कडून मोठ्ठी कारवाई करण्यात आली आहे.

sajag addgolden night sex power suplimentsajag-advertisement-offer

मुंढवा भागातील द हाऊस ऑफ मेडीची, हाॅटेल वेस्टीन,हाॅटेल पेनटहाऊस,हाॅटेल क्लब  अलेरो,हाॅटेल मेट्रो, हाॅटेल अन वाईड, हाॅटेल हेफ एनएन लाउंज,

तसेच हडपसर भागातील हाॅटेल प्ले बाॅय, हाॅटेल क्युबा लिवरे‘अश्या आठ हाॅटेल पबवर

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33(क्ष)सह 131/134 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.सदरील कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे,

Advertisement

पोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, सहा पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply