सजग नागरिक टाइम्स :पुणे;विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे राजकीय पक्ष आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे,
यात एम आय एम पार्टी (M i m) पण मागे राहिली नसून यानेही कार्यकर्ते वाढीसाठी व जनसंपर्क वाढीसाठी आपली ताकत लावली आहे,
पुणे शहर एम आय एम (M i m )पार्टी तर्फे काल दिनांक 4 august रोजी येरवडा येथे एम आय एम पार्टीच्या गटनेत्या नगरसेविका अश्विनीताई लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पद वाटपाचा कार्यक्रम झाला,
यावेळी पुणेशहर अध्यक्ष लियाकत खान, गटनेत्या अश्विनीताई लांडगे,महिला अध्यक्ष:ऍड. राबिया सय्यद,माजी.जिल्हा अध्यक्ष मोईनुद्दीन सय्यद,
माजी.शहर अध्यक्ष सरफराज शेख,उपाध्यक्ष शाहिद शेख,डॅनियल लांडगे,ऍकशन कमिटी चे जाहिद भाई शेख,
मौलाना तौसीफ खान,नाहीद शेख यांच्या उपस्थितीत पुणेशहर व मतदारसंघ निहाय पद वाटप करण्यात आले,
पुणे शहर कार्यध्यक्षपदी:शैलेंद्र तुकाराम भोसले. पुणे शहर उपाध्यक्षपदी:युसूफ खान, अजीम अत्तार, रियाज मुल्ला,
पुणे शहर सचिवपदी:मजहर खान,शब्बीर शेख,इमाम भाई,पुणे शहर संघटक पदी:फयाज खान,
हडपसर विधानसभा कार्यध्यक्ष पदी:अन्वर मेमन,
पुणेशहर महिला कार्याध्यक्ष पदी:डॉ.अलसभा नावेद शेख,महिला शहर उपाध्यक्षपदी:जकिया खान,
हडपसर विधानसभा महिला उपाध्यक्षपदी;नाजमीन शेख,यांची निवड कराण्यात आली,
तसेच कॅन्टोन्मेंट विधानसभा उपाध्यक्षपदी :- जावेद शेख,कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्षपदी :-इर्शाद अत्तार, संपर्क प्रमुख :-अबुजर कुरेशी
वार्ड नं 8 अध्यक्षपदी :- फारीश शेख, उपाध्यक्षपदी:- शहेबाज शेख
प्रभाग क्र 16,अध्यक्षपदी:- अब्दुल्लाह सय्यद,उपाध्यक्षपदी:- अफसर शेख,कार्याध्यक्षपदी :-जुल्फिकार शेख यांची निवड करण्यात आली.
हेपण वाचा
‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात’पुस्तकाचे प्रकाशन