HomeNews Updatesडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण

डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण

Deccan Literature Festival मध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण

A fluent presentation of multilingual poetry at the Deccan Literature Festival

Deccan Literature Festival सजग नागरिक टाइम्स : पुणे : डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी

रविवार २ फेब्रुवारी रोजी पं. नेहरू सभागृह ( घोले रस्ता ) येथे  झालेल्या ‘धनक ‘या  बहुभाषिक कवितांच्या कार्यक्रमाला रविवारी दुपारी चांगला प्रतिसाद मिळाला.

‘भाषा वेगळ्या असल्या तरी त्यातून प्रकटणारे प्रेम एकच आहे’असा संदेश देत ‘धनक

हा युवा कवींचा कविताविषयक कार्यक्रम रविवारी दुपारी पुण्याच्या बहुभाषक तरुणाईने डोक्यावर घेतला.

इतर बातमी : भवानीपेठ मे जल्द शूरु होरहा है जायकेदार खानोका खजाना लिमरा रेस्टोरेंट

हिंदी, गुजराती, मराठी, ऊर्दू कवितांची जणू बरसातच या कार्यक्रमात झाली.

फेब्रुवारी महिना सुरू होताना झालेल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रेम, विरह विषयक कवितांची बरसात झाली.

दखनी अदब फाऊंडेशन ‘ तर्फे या तीन दिवसीय फेस्टीव्हल चे आयोजन करण्यात आले.

या कविता विषयक कार्यक्रमात शिखा पाचौली, विरल देसाई, कमल कर्मा, संदीप द्विवेदी,

संतोष सिंग, प्रमोद खराडे सहभागी झाले. आरजे तरुण यांनी सूत्र संचालन केले.

‘उसके सासोंकी, मेरे सासोंसे ये हुज्जत हुई, मेरे दिल का एक तुकडा उसके होटोपे रह गया’

उसने वादा किया है आने का,रंग तो देखो गरीब के घर का’

तेरे लहजे से भी दुनिया की बू आती है दोस्त ‘ रात उस ने ऐसा डसा , ओठ नीले हो गये , तुम यहा शायरी करते रहे, उसके हात पिले हो गये’

हम किसी हाल मे हिंसा नही करने _वाले,_ हम नही दंगे करनेवाले ,लोग आये हैं सियासत मे, हमको नही इकठ्ठा रखनेवाले

प्रेम तिच्या डोळ्यात दिसते आहे , नवे वादळ उठते आहे अशा कविता, शेरों शायरी ने तरुणाईची मने जिंकली.

इतर बातमी : भवानीपेठ मे जल्द शूरु होरहा है जायकेदार खानोका खजाना लिमरा रेस्टोरेंट

A fluent presentation of multilingual poetry at the Deccan Literature Festival

sajag nagrikk times February 1, 2020 : पुणे शहर के खवयोन्की पसंद लिमरा रेस्टोरेंट,

पुणे शहर मे खवयोन्की कोई कमी नही और रेस्टोरेंट कि भी कमी नही , लिमरा रेस्टोरेंट की खासियत भी औरोंसे हटके है,

ऐसेही अनेक खवयोन्के दिलोंकी धडकन और उनके जबानोको जायकेदार फूड मुहय्या कराने वाली

कोंढवा कौसरबाग की फेमस रेस्टोरेंट लिमरा रेस्टोरेंट अब भवानी पेठ मे भी, और पडे

7999 रुपयात वेबसाईट बनवा व आपला व्यवसाय जगभर पोहोचवा

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular