supriya sule एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी.
बारामती मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भारतीय जनता पार्टीच्या कांचन कुल या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली,
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा गड राखला असून सुप्रिया सुळे हे एक लाख चौपन्न हजार सातशे दोन (154702) मतांनी विजयी झाल्या आहेत.
हेपण वाचा:मावळ मतदार संघातून पार्थ पावाराचा पराभव
हेपण वाचा :Amol Kolhe शिरूर येथून विजयी .