जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही:sharad pawar

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

(sharad pawar) शरद पवारांनी इंस्टाग्रामवर जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही अशी पोस्ट टाकली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही,लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी instagramवर जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही अशी पोस्ट टाकून कार्यकर्त्याना ना खचण्याचे आव्हान केले आहे.

(sharad pawar)शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला राखता आला असला तरीही भाजपाच्या कांचन कुल यांनी या निवडणुकीत सुप्रिया सुळे ला कडवी झुंज दिली ,

ncp chief sharad-pawar-posted-on-Instagram

पार्थ पवारांच्या पराभवाने पवार कुटुंबीयांनी पहिल्यांदाच हार पाहिली.त्यामुळे थकलो आहे जरी तरी अजून मी झुकलो नाही आणि जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही.अशी पोस्ट शरद पवारांनी टाकली.

हेपण वाचा

Advertisement
Advertisement

मावळ मतदार संघातून पार्थ पावाराचा पराभव

सुप्रिया सुळे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी.

पुण्यातुन Girish Bapat यांनाच विजयाचा मुकुट

Advertisement

Leave a Reply