मावळ मतदार संघाच्या निवडणुकीत पार्थ पावाराचा दोन लाख मताधिक्याने पराभव
मावळ येथून श्रीरंग अप्पा बारणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.पार्थ पवार यांच्या पराभवाने पवार कुटुंबियांची ५० वर्षापासूनची विजयाची परंपरा आज खंडित झाली आहे .
हेपण वाचा : Amol Kolhe शिरूर येथून विजयी .
गेल्या ५० वर्षातील प्रत्येक निवडणूकित पवार कुटुंबियांचा विजय झाला होता मात्र आज पार्थ पवाराच्या रूपाने हि परंपरा खंडित झाली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात अजित पंवार यांचा चांगला दबदबा असूनही पार्थ पवार यांना विजय मिळाला नसल्याने शरद पवार व अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
हेपण वाचा :सुप्रिया सुळे एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी.