Amol Kolhe शिरूर 58,600 एवढ्या मोठ्या मतांनी विजयी
सनाटा प्रतिनिधी पुणे : शिरूर मतदार संघात सर्व काहि पणाला लावलेले शिवाजी आढळराव पाटिल यांचा अखेर 2019 च्या लोकसभेत परभाव झाला.
त्यांच्या जागेवर डाॅ अमोल कोल्हे हे मोठ्या मताधिक्यांने विजयी झाले आहे हडपसरमध्ये आढळराव यांना मोठ्ठे विरोध होत होते
जनतेच्या मनात जागा राखता आली नसल्याने आढळराव यांच्यावर नागरिकांचा रोष होता, अखेर Amol Kolhe हे शिरूर येथून 58,600 एवढ्या मोठ्या मतांनी विजयी झाले आहे.
हेपण वाचा
मावळ मतदार संघातून पार्थ पावाराचा पराभव