(Bus stop crash) कॅम्प येथील वेस्टंड थेटर शेजारील लोखंडी बस स्टॉप पडल्याची घडना
(Bus stop crash) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरातील कॅम्प परिसरातील वेस्टन थेटर शेजारील भले मोठे लोखंडी बस स्टॉप अचानक पडल्याने खळबळ उडाली.
तर बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेले नागरिक बस स्टॉप मध्ये अडकल्याची माहिती मिळाली.
वाचा : सय्यदनगरमध्ये दोन गटात हाणामारी, तलवारी-कोयते नाचवत घातला धुमाकूळ.
दोन जण जख्मी झाले असून दोघांच्या कंबरेत व डोक्यात मार लागल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
लष्कर पोलिसांनी त्यांच्या पोलीस व्हॅनमध्ये जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
video पहा : सय्यदनगरमध्ये दोन गटात हाणामारी. तलवारी-कोयते नाचवत घातला धुमाकूळ,