भाजप नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न , गुन्हा दाखल

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

भाजप नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न , गुन्हा दाखल

BJP corporators molestation and Tried to kill in Nigdi pradhikaran

Nigdi pradhikaran : नगरसेविका अपल्या पतीसोबत आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्राधिकारणात गेल्या होत्या, मुलीला भेटून दुपारी एकच्या सुमारास परत येत असताना ,

आरोपीने त्याची fortuner car  निगडी येथील शक्ती भक्ती चौकात नगरसेविकेच्या मोटारीला आडवी घालुन ती थांबवली, 

त्यानंतर कार चालक खाली उतरून नगरसेविकेला धक्काबुक्की करत म्हणाला की माझ्या मालका विरोधात तक्रार का केली?

हेपण वाचा: बैल मुझे मार तो सूना होंगा पर यहाँ होता हुवा देखिये

Advertisement

कुंटणखाना चालकाचा पोलिसांवर हल्ला

Advertisement

व कारमध्ये बसलेल्या काळे यांनी अश्लील हावभाव करून नगरसेविकेचा विनयभंग केला व नगरसेवीकेच्या अंगावर कार टाकण्याचे सांगितले,

व चालकाने ही आपल्या ताब्यातील कार नगरसेविकेच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे,

या प्रकरणी कार चालक व अशोक काळे (वय ५७ रा.चिंचवड )या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

सदरील प्रकार हा (Nigdi pradhikaran)निगडी येथील शक्ती भक्ती चौकात घडला आहे ,निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घाडगे पुढील तपास करीत आहे.

One thought on “भाजप नगरसेविकेचा विनयभंग करून जीवे मारण्याचा केला प्रयत्न , गुन्हा दाखल

Leave a Reply