ताज्या घडामोडीपुणे

चालत्या पिकअप व्हॅनचे जाँईट एक्सल तुटल्याने अपघात

Advertisement

Pickup van accident : बिबवेवाडी येथील हजरत राजाबाग शहा दरगाह जवळ घडली घटना

Accident due to collision with a giant axle in a moving pickup van
pickup van image

Pickup van accident : सजग नागरिक टाइम्स : बिबवेवाडी येथील हजरत राजाबाग शहा दरगाह जवळ काल पहाटे 6 च्या सुमारास पिकअप व्हॅनचे जाँईट एक्सल तुटून पलटी झाली,

आज त्या सिमेंन्ट रोडचे काम पुर्ण होवुन सुमारे 5 महीन्याचा कालावधी ऊलटुन गेला तरी त्या रोड वर आज पर्यत स्पीड ब्रेकर बसवण्यात न आल्या मुळे असे Accident सतत होत आहे,

परंतु नशीब केंव्हा पर्यत साथ देईन जर हाच Accident दुपारी घडला असता तर खुफ मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली असती ,

कारण या रोड वर दिवसभर नागरिकांची भरपूर वरदळ असते , या घटनेला जबाबदार कोण ? प्रशासन, शासन , की ठेकेदार ,

Advertisement
pickup van

शासन जीवीतहानी होण्याची वाट पाहत आहे की काय ? त्यात आणखीन भर म्हणजे फुटपाथ वरील कामगारांचे घर ,

ठेकेदार आपले काम झाल्यानंतरही कामगाराना बांधुन दिलेले घर फुटपाथ जवळून काढत नाही

काही काम नसतानाही ते घर तेथेच आस्तितवात ठेवलेले असतात ? अश्या लापरवाह ठेकेदारांना प्रशासन का पाठीशी घालत आहे ,त्यांच्यावर कारवाई होणार का ?

प्रशासनाने लवकरात लवकर यांची नोंद घेऊन या रोड वर गरजे च्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बस विण्याचे आदेश द्यावे .

तसेच हजरत राजाबाग शहा दरगाह समोर डीवायडर असून तेथेही स्पीड ब्रेकरची गरज असून स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी जावेद शेख यांनी केली आहे.

हेपण वाचा : सय्यदनगर मधील एका एजुकेशन ट्रस्ट / शाळेकडून आयकर विभागाने केली लाखो रूपयांची व्याजा सहित वसुली..!

Share Now