आज.पुण्यनगरीत झालेल्या मूसळधार पावसामुळे सर्व ठीकाणी पाणी साचून नदीचेस्वरूप आले होते .ज्यामूळे रस्त्यावरून जाणारी वाहणे पाणी गाडीत गेल्यानंतर बंद पडत होते.यावर उपाययोजना करण्याचे बालवीरांनी ठरविले व चौकातच असलेल्या चेंबरचे झाकणा शेजारी छन्नी हतोडीने खोदून खड्डा केला व पाऊसाचे पाणी जाण्यास मार्ग करून दीले.पावसाचे जमलेले पाणी जाण्यास पावसात भिजून मार्ग बनवणारे बालवीर.
Sanata news
पावसाचे जमलेले पाणी जाण्यास पावसात भिजून मार्ग बनवणारे बालवीर.
RELATED ARTICLES