Pm Narendra Modi address : आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन
Pm Narendra Modi address : सजग नागरिक टाइम्स : नवी दिल्ली : corona virus चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे .
दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे . मंगळवार 8 वाजेपर्यंत या संखेने 500 चा आकडा पार केलाय तर 10 नागरिकांचा Covid19 ने बळी घेतलाय.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन होणार असल्याचे घोषित केले आहे.
सावली फाऊंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदि 15 एप्रिल पर्यंत घरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी
सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे
कोणत्याही प्रकारच्या आफवांपासून दूर रहावे
21 दिवसांचा लॉकडाऊन हा काळ खूप मोठा आहे .परंतु तुमच्या व तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी हे पाउल महत्वाचे आहे
मागील video batmi : Curfew | महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन ,आज मध्यरात्री पासुन जमावबंदी लागु