ताज्या घडामोडीपुणे

सावली फाऊंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

Blood donation camp : रक्तदान सर्व श्रेष्ठ दान

Blood Donation Camp to Overcome Corona's Crisis

Blood donation camp : सजग नागरिक टाइम्स : हडपसर मधील सावली फाऊंडेशन तर्फे दि २३ मार्च पासुन कोरोना च्या संकटावर मात करण्यासाठी रक्तदान आयोजित केले आहे ,

काल ४० रक्तदातांनी रक्तदान केले होते , आज सुमारे ७० नागरिकांनी रक्तदान केले आहे .

काल २ महिला तर आज ६ महिलांनी रक्तदान केले आहे , नागरिकाचा सहभाग चांगल्या पध्दतीने मिळत असुन सदर उपक्रम १५ एप्रिल पर्यंत चालु असणार आहे ,

जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 3 दुकानदारांवर कारवाई

Advertisement

नोबल हॉस्पीटल व मनपा पुणे यांच्या बरोबर सावली फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तमहायज्ञ चालु आहे,

सर्व थरातील नागरिक व महिला स्वयंस्फुर्तीने या ठिकाणी येऊन रक्तदान करीत आहेत , हडपसर परिसरांत नगरसेवक योगेश ससाणे रोज काॅलोनी , सोसायटी ,

चाळी तसेच सर्व चौका चौकात जाऊन माईक वर कोरोना विषयी जनजाग्रुती करत असुन

नागरिकांना रक्तदान विषयी माहीती देत आहेत अशी माहिती नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिली.

आणखी चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण : संख्या १०१ वर

video news : Curfew | महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन ,आज मध्यरात्री पासुन जमावबंदी लागु

Share Now

One thought on “सावली फाऊंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Comments are closed.