Homeताज्या घडामोडीआणखी चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण : संख्या १०१ वर

आणखी चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण : संख्या १०१ वर

coronavirus cases in maharashtra : आणखी चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण :संख्या १०१ वर

coronavirus-cases-in-maharashtra-101-including-3-new-cases-in-pune-and-1-in-satara

coronavirus cases in maharashtra : सजग नागरिक टाइम्स : राज्यात आज आणखी चार रुग्ण आढळले आहे.

पुण्यात 3 सात-यात एक करोना पोजीटीव रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे.महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातहि रुग्ण आढळल्याने सर्वांची काळजी वाढली आहे.

पुण्यात करोना बाधित नवीन तीन रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून

त्यातील दोघे खाजगी दवाखान्यांत तर एकाला मनपाच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

मनपाच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलेला तरुण परदेशातून आला असून इतर दोघांची परदेशवारीची हिस्ट्री नाही.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी येरवडा कारागृहातील कैद्यांना सुविधा पुरवा

त्यामुळे ते दोघे कोणाच्या संपर्कात आले याची माहिती मनपा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

पारदेशातून न आलेल्या नागरिकांमध्येहि करोना वेगाने पसरत असल्याने मनपा प्रशासन चिंता व्यक्त करत असताना

पुण्यातील नागरिकांकडून बेजबाबदारपणे वागण्याचे प्रकार वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे.

परदेशातून न आलेल्या नागरिकांमध्येही करोना विषाणू वेगाने पसरत असल्याने महापालिका प्रशासन चिंता व्यक्त करत असताना

नागरिकांकडून बेजबाबदारपणे वागण्याचे प्रकार वाढतच असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत मुंबईत 41 , पुण्यात 19 , पिंपरी-चिंचवड 12, यवतमाळ 4,नागपूर 4,नवी मुंबई 4,

सांगली 4,सातारा 2 , नगर 2,औरंगाबाद,उल्हासनगर,पनवेल ,ठाणे,रत्नागिरी प्रत्येकी 1 नवीन रुग्ण आढळला आहे.

video news : Curfew | महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाउन ,आज मध्यरात्री पासुन जमावबंदी लागु

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular