मुस्लीम समाजाने शिवसृष्टीला पाठींबा दिल्याने नगरसेवक धीरज घाटे यांनी अभिनंदन केले

सजग नागरिक टाइम्स: पुण्यातील कोथरूड परिसरात लवकरात लवकर शिवसृष्टी व्हावी म्हणून मुस्लिम समाजाचा शिवसृष्टीला जाहीर पाठींबा देण्यात आल्याने नगरसेवक धीरज घाटेंनी मुस्लिम समाजाचे अभिनंदन करून सांगितले कि जर गफूर पठाण यांनी कोंढवामध्ये शिवसृष्टी उभी करण्याची इच्छा केली तरी तेथेही आमचा पाठींबा असेन .लवकरात लवकर शिवसृष्टी उभी व्हाही यासाठी महापौरांनी प्रयत्न करावे असेही घाटे यांनी सांगितले.

Leave a Reply