10 फेब्रुवारीपर्यंत शिवसृष्टीचा निर्णय घ्या अन्यथा 11ला मोठेआंदोलन करू:नगरसेवक दीपक मानकर

सजग नागरिक टाइम्स: पुणे:10 फेब्रुवारीपर्यंत शिवसृष्टीचा निर्णय घ्या अन्यथा 11 ला मोठे आंदोलन करू असे नगरसेवक दीपक मानकर यांनी पुणे मनपाच्या मुख्य सभेत सांगितले .व मुस्लिम समाजातर्फे शिवसृष्टीला पाठींबा दिल्याने दीपक मानकर यांनी मुस्लीम समाजाचे अभिनंदन केले.

Leave a Reply