पुणे शहर Traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहिती नाही

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

हेल्मेटची सक्ती करणा-या पुणे शहर traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहित नसल्याचे माहिती अधिकारात उघड .


सजग नागरिक टाईम्स
प्रतिनिधी,*पुणे, शहरात 1 जानेवारी पासून Helmet सक्ती लादण्यात आल्याने पुण्यातील अनेक समाजिक संघटना, कार्यकर्ते,राजकीय पक्षांनी  मिळून Helmet सक्तीला जोरदार विरोध केला आहे व आजही तो विरोध कायम आहे.

तसेच वाहतुक पोलिसांना हेल्मेट दंडाचे टारगेट दिले गेले असल्याने वाहतुक पोलिस कोणाचे हि न ऐकता थेट हेल्मेटचे दंड नागरिकांवर  थोपटत आहे.

याची दखल घेत पुण्यातील लोकहित मोटरसायकल संघटनेचे अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी पुण्यातील काहि वाहतुक पोलीसांशी हेल्मेटची व्याख्या संदर्भात माहिती घेतली असता ती माहिती वाहतुक पोलीसांना देता आली नाही,

Advertisement

महणून पुणे शहर वाहतुक विभागाला याची माहिती असावी यासाठी खान यांनी पुणे शहर वाहतुक शाखेला माहिती अधिकार कायद्याद्वारे हेल्मेटची व्याख्या काय आहे याची माहिती मागितली होती,

पुणे शहर वाहतुक शाखेने दिलेल्या माहिती अधिकाराच्या उत्तराने खळबळ उडाली आहे, हेल्मेटची व्याख्या पुणे शहर कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे उत्तर वाहतुक शाखेने दिले आहे.

खान यांनी सदरील पत्र सोशल मिडियावर टाकल्याने अनेक गमतीजमतीचे मत नेटजिनद्वारे दिले जात आहे तर काहि ठिकाणी अश्या उत्तरावर काही पुणेकरांनी टिकट प्रतिक्रिया दिली आहे.

वाहतुक नियंत्रण करणारया पुणे शहर वाहतुक शाखेकडेच उत्तर नसेल तर मग वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी आगोदर वाहतुक पोलीसांना हेल्मेटची व्याख्या संदर्भात प्रशिक्षण द्यावे असे रोखठोक मत लोकहित मोटरसायकल संघटनेचे अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी मांडले आहेत.

Advertisement
Advertisement

1000 व 500 रुपयाचे जड ओझे विकत घेऊन फिर्न्यापेषा 200 ते 250 रुपयाचे helmet हि वापरू शकतो helmet चे गुगल मध्ये क्षिरस्त्राण हे अर्थ होत असल्याने कोणतेही helmet वापरू शकतो यात पूर्ण झाकलेले helmet वापरण्याची बंदी नाही.हाफ helmet हि वापरू शकतो online वर २१० रुपया पासून helmet उपलब्ध आहे . अधिक मााहितीसाठी क्लिक करा helmet  212 Rs

जेव्हा कोणती हि कारवाई करायची असेल तर त्या संदर्भातील संपुर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे कारण पुणेकर हे सजग असल्याने कोणत्या हि वेळेस कोणताही प्रश्न विचारू शकतात, या मुळे अभ्यास केलेलाच बरा ! अश्या उत्तराने दिसून येते की वाहतुक पोलिस फक्त वरिष्ठांनी लादलेल्या टारगेटवरच जास्त जोर देत आहे,वरिष्ठ कार्यालय असे उत्तर देत असतील तर मग बाकिच्या वाहतुक विभागाकडून काय अपेक्षा ठेवायची अशी चर्चा पुणे शहरात रंगली आहे.


सनाटा के हिंदी समाचार पढने के लिए  क्लिक करे।


</p>


Advertisement

2 thoughts on “पुणे शहर Traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहिती नाही

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल