पुणे

पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग रैली”काढण्यात आली

Advertisement

पुण्यात helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग रैली”काढण्यात आली

civil-rule-dissolution-rally-helmet-compulsion-in-pune

Helmet news : Sajag Nagrikk Times: रद्द करा रद्द करा हेल्मेट सक्ती रद्द करा म्हणत पुणेकरांनी रैली काढली.

हे विडीयो पण पहा: पुण्यात Helmet सक्ती विरोधात “सविनय कायदे भंग Rally” काढण्यात आली

पुणेकरांवर लादलेली हेल्मेट सक्ती रद्द करण्यात यावी या करीता पुण्यात “सविनय कायदे भंग रैली” काढण्यात आली.

हे विडीयो पण पहा : हेल्मेट सक्तीच्या Loot पासून बचाव होण्यासाठी डोक्यावर भगोने घालून चालविली Motorcycle .

त्यात असंख्य पुणेकर उपस्थित होते.यावेळी अनेकांनी डोक्यावर वेगवेगळ्या पगड्या घातल्या होत्या.

पत्रकार भवन पासून पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत रैली काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

हे विडीयो पण पहा :लोकहीत मोटरसायकल संघटनेचा हेल्मेट सक्तिला विरोध.

रिलेटेड बातमी : Traffic police :’चूक वाहतूक पोलिसांची’ शिक्षा नागरिकांनी का भोगावी ?

सजग नागरीक टाईम्स : Traffic police : February 4, 2018:पुणे शहर वाहतुक पोलीस नवनवीन वाद ओढवून घेण्यात पटाईत झालेले दिसतात.

त्यांच्यावर एका चुकीच्या प्रकारामुळे नामुष्कीची वेळ आलेली आहे.

Advertisement

पुण्यातील प्रसिद्ध वकिल वाजेद खान बिडकर यांच्या ज्युनियरला वाहतुक विभागाच्या भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागले आहे.

व्यवसायाने वकिल असलेले किरण रासकर यांना  वाहतुकीचे नियम भंग केल्याचे एसएमएस आले नियम भंग केल्याने 400 रू दंड भरण्याचे आव्हान केले होते

तसेच आधिक माहितीसाठी सकेंतसथळावर जाऊन रासकर यांनी खातरजमा केली असता ते चकराऊन गेले.

त्यांचे दुचाकी वाहन क्रंमाक MH12.MN 9423, असुन रासकर यांना MH12.MN 9425 वाहनाचे ईमेज टाकण्यात आले होते.

अश्या प्रकारामुळे त्यांना त्रास सोसावा लागला किरण रासकर म्हणाले वाहतुक पोलिसांच्या कमी शिक्षणामुळे मला आरोपी ठरवून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

तरी सदरील प्रकरणाची  चौकशी व्हावी अशी मागणी वाहतुक पोलीस उपायुक्त (DCP)अशोक मोराळे यांच्याकडे केली आहे .

पुणे शहर वाहतुक पोलीसांनी स्वताःच्या डोळ्यांची तपासणी करावी अन्यथा आमच्या तर्फे (EYE CHECKUP )डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल जेणे करून वाहनांचे नंबर पारदर्शक पणे दिसुन येतील. अॅड वाजेद खान बिडकर

जेणे करून वाहनांचे नंबर पारदर्शक पणे दिसुन येतील. अॅड वाजेद खान बिडकर

हेपण वाचा :

पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून कलम 207 चा चुकिचा बडगा?

पुणे शहर Traffice विभागालाच हेल्मेटची व्याख्या माहिती नाही

1 जानेवारी पासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा विरोध?

Share Now

Leave a Reply