Eid ul Azha(बकरा ईद )निमित्त ईदच्या जनावरांच्या वाहनांना अडवू नये : कुल जमाते तंजीम
![muslim community Eid ul Azha bakra eid issue](https://sajagnagrikktimes.com/wp-content/uploads/2019/08/muslim-community-Eid-ul-Azha-bakra-eid-issue-1024x486.jpg)
Eid ul Azha issue : बकरा ईद निमित्त शेतकरी, व्यापारी वा मुस्लिम बांधवांकडून बकरा ,शेळ्या,मेंढ्याचे खरीदी विक्री व ने आन केले जाते,
सदरील जनावरांना नेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, जसेकी विविध संघटनाद्वारे वाहने अडविणे,
पोलिसांद्वारे विविध कागदपत्रांची मागणी करणे अथवा मोठ्याप्रमाणात दंड आकारणे,असे अनेक प्रकार घडत असल्याने ते ईद संपेपर्यंत होऊ नये,
म्हणून यावेळी जॉईन पोलीस आयुक्त हे उपस्थित असल्याने त्यांना भेटून समस्या सांगून पत्र देण्यात आले,
त्यावर त्यांनी सांगितले कि तुम्हीपण कायद्याचा उल्लंघन करू नका आम्ही रीतसरपणे तुम्हास संरक्षण देऊ.
हेपण वाचा : इस्लाम आणि कुर्बानी
AIMIMचे नगरसेविका आश्विनीताई लांडगे यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत