ब्रेकिंग न्यूज

पुणे शहरातील दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या गडचिरोलीत बदल्या

Advertisement

महाराष्ट्र पोलीस आस्थापना मंडल क्र .२ यांनी सरळ सेवा सत्र क्र ११३ मधील निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक याच्या प्रशासकीय कारणास्तव नेमणुका देण्याचा निर्णय घेतला असून १४४ पोलीस उपनिरीक्षका पैकी पुण्यातील १० पोलीस उपनिरीक्षकायांच्या नावाची यादी पुढील प्रमाणे
१ ) पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राजेंद्र रेळेकर ,२) ) पोलीस उपनिरीक्षक दयानंद काशिनाथ वणवे ३ ) पोलीस उपनिरीक्षक संदेश सावता नाळे ४ ) पोलीस उपनिरीक्षक किरण चंद्रकांत मगदूम 5 )) पोलीस उपनिरीक्षक जयदीप गोरख पाटील ६) ) पोलीस उपनिरीक्षक विनायक प्रकाश सपाटे ७ ) पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होनमाने ८ ) ) पोलीस उपनिरीक्षक विश्वास तानाजी शिंगाडे ९ )पोलीस उपनिरीक्षक आप्पासो दादासो पाड सकर १० )पोलीस उपनिरीक्षक रोहित रमेश फणे या सर्वांची गडचिरोलीत नेमणूक करण्यात आली असून महाराष्ट्र पोलीस आस्थापना मंडल ने असे आदेश दिले आहे की नियमित झालेले सर्व निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक यांनी त्वरित नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर व्हावे अन्यथा कारवाई करण्यात येईल .

Share Now

Leave a Reply