Taffice पोलीसांनी केली 700 ते 800 लिटर दारू जप्त

Advertisement

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Traffic police seizure 700 to 800 liters of liquor

Traffic police:Pune:वानवडी वाहतूक पोलीस विभागा मार्फत 19 मे रोजी टर्फ क्लब येथे डी डी ची कारवाई चालू असताना एका मोटरकार मध्ये ७०० ते ८०० लिटर दारू ( liquor)मिळाली आहे ,

सदरील प्रकरणी मोटरकार व दारूचे कॅन जप्त करण्यात आले असून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, जप्त मोटरकार नंबर MH 14 P 8771  हे आहे,

Advertisement
traffic-police-seizure-700-to-800-liters-of-liquor/
join us

Traffic police seizure 700 to 800 liters of liquor

सदरील कारवाई माईक २ चे पोलीस उपनिरीक्षक नेवासी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यावेळी हेड कोंसटेबल कुरळे,

हेड कोंसटेबल लिंगन्ना, हेड कोंसटेबल भोटे,पोलीस शिपाई गायकवाड,महिला पोलीस कोंसटेबल तिडके उपस्थित होते.

http://sajagnagrikktimes.com/traffic-police-seizure-700-to-800-liters-of-liquor/


Share Now

One thought on “Taffice पोलीसांनी केली 700 ते 800 लिटर दारू जप्त

Leave a Reply