पुणे:येवलेवाडी दांडेकरनगर येथे सकाळी 7 दरम्यान एका गोडाऊनमध्ये आग लागली (Godown Fire Yewlewadi)
Godown Fire Yewlewadi: पुणे|येवलेवाडी, दांडेकर नगर येथे सकाळी 7 दरम्यान एका गोडाऊनमध्ये आग लागली होती,
आग विझविण्यासाठी सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 7 फायरगाड्या सकाळी तत्काळ दाखल झाल्या होत्या,
आग विझवण्याचे काम वेगात सुरु होते आग लवकर नियंत्रणात येत नसल्याने आणखीन गाड्या मागविण्यात आले ,
आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण अध्यापही समजू शकलेले नाही,
सुरुवातीला एका ट्रक ने पेट घेतला त्यानंतर एका गोडाऊनला आग लागल्याचे समजते,सदरील Godown मध्ये तेल व खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते,
घटनास्थळी अग्निशमन दलाची 15 वाहने व जवानांकडून आग पुर्ण विझवण्याचे प्रयत्न सुरु होते,
ही आग विझविण्यासाठी तब्बल तिन तास लागले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी व कोणीही जखमी झालेले नाही.
हेपण वाचा :मित्राला भेटायला आला अन Lift मध्ये अडकला