Homeताज्या घडामोडीजिलई जमियते अहले हदीस संस्थेतर्फे गरजुंना धान्य वाटप…

जिलई जमियते अहले हदीस संस्थेतर्फे गरजुंना धान्य वाटप…

Distributes food : सजग नागरिक टाइम्स : पुणे : प्रतिनिधी : मुज्जम्मील शेख, जिलई जमियते अहले हदीस संस्थेतर्फे गरजुंना धान्य वाटप…

जिलई जमियते अहले हदीस पुणे या संस्थेतर्फे गरजुंना (Distributes food) धान्य वाटप करण्यात आले. दरवर्षी या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम राबविले जातात.

यावर्षी निर्माण झालेली परिस्थिती जवळपास दोन महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना या विषाणूने मुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून नागरिकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर गुन्हे दाखल

Jilai Jamiat Ahle Hadith Institute distributes food to needy pepole
पोलिसांना नाष्ट्याची व्यवस्था व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

या कारणामुळे या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये गहु, तांदूळ, अंडे, भाज्या व इतर वस्तूंचा वाटप केले आहे

आणि तसेच पोलिसांना व पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाष्ट्याची व्यवस्था व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यामध्ये जवळपास एक हजार ते अकराशे परिवारांना या वस्तूंचा वाटप करण्यात आलेले आहे.

हे वस्तू वाटप करताना संस्थेचे सर्व पदाधिकारी नईम पटेल , अब्दुल राजीक , जावेद पवार , बिलाल पटेल , समीर इंजेरवाला,

हाजी आसिफ शेख , असलम शेख , सलीम काझी , मतिउल्ला चौधरी , मोहम्मद जमादार व आदी मान्यवर उपस्थित होते.

Hadapsar Sayyad Nagar भागात सापडला Corona Positive रुग्ण| पोलिसांना व आरोग्य विभागाला सहकार्य करा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular