पुण्यातील काही पेठ भागातील परिसर होणार सील..!

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Pune Municipality : पुण्यातील काही पेठ भागातील परिसर होणार सील..!

Pune Municipality has decided to seal  some old peths in Pune

Pune Municipality : सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी . पुणे : कोरोनाचा व्हायरस दिवसेंदिवस वाढत असल्याने शासन दरबारी चांगलीच खबरदारी घेतली जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने पुढील निर्णय घेतला आहे.

पुण्यातील जुन्या पेठांमध्ये कोरोनाचे ३७ रुग्ण सापडल्याने हा भाग सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

तसेच कोंढवा भागातही अशीच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Advertisement

आकडा वाढण्याला अटकाव करण्यासाठी सीलिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून नागरिकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर गुन्हे दाखल

कोणता भाग सील झाला आहे, याचा निश्चित नकाशा पुणे पोलिसांकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.

Advertisement

एकाच भागातील व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

गुलटेकडी ते आरटीओ दरम्यानचा हा सगळा भाग असणार आहे.यानुसार नागरिकांना शंभर टक्के मास्क लावण्याचे बंधन असणार आहे.

याशिवाय त्यांनी बाहेर पडायचे नाही. या क्षेत्रातून कोणालाही प्रवास करता येणार नाही. या सील केलेल्या भागात कोणालाही घराबाहेर विनाकारण पडता येणार नाही.

कोणाला हा भाग ओलांडूनपलीकडे जायचे असेल तरी त्याला या भागात येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.

गुलटेकडी मार्केटयाईडचा भाग या सीलिंगमध्ये येणार असला तरी येथील भाजीपाला बाजार सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Sayyad Nagar ,Ramtekadi भागातील संशयित रुग्ण Negative निघाले

One thought on “पुण्यातील काही पेठ भागातील परिसर होणार सील..!

Comments are closed.